सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आणीबाणी व कम्युनिस्ट

देशातील लोकशाहीच्या इतिहासात २३ जून १९७५ तें २१ मार्च १९७७ हा काळ दुर्दैवी होता, कारण याच काळात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. पण आणीबाणीची घोषणा करीत देशातील हजारो नागरिकांना तुरुंगात डांबणाऱ्या इंदिरा गांधी यांना उघडपणे समर्थन केले होते आपल्या देशातील कम्युनिस्ट पक्षाने.

Snehal Joshi . सौजन्य- विश्व संवाद केंद्र
  • Oct 14 2020 11:32PM
देशातील लोकशाहीच्या इतिहासात २३ जून १९७५ तें २१ मार्च १९७७ हा काळ दुर्दैवी होता, कारण याच काळात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. पण आणीबाणीची घोषणा करीत देशातील हजारो नागरिकांना तुरुंगात डांबणाऱ्या इंदिरा गांधी यांना उघडपणे समर्थन केले होते आपल्या देशातील कम्युनिस्ट पक्षाने. इंदिरा गांधी यांनी अनेक राजकीय पुढाऱ्यांना तुरुंगात डांबले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक प.पु. बाळासाहेब देवरस आणि भारतीय जन संघाच्या अनेक नेत्यांना देखील तुरुंगात टाकले होते. लोकशाहीचीही गळचेपी करणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या या कृत्याला देशातील डाव्यांनी मात्र उघडपणे पाठिंबा दिला होता. १९५० च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान स्व जवाहरलाल नेहरू यांनी केरळ मधील सत्ताधारी कम्युनिस्ट सरकारला घटनेचे ३५६ कलम वापरून पदच्युत केले होते, तेव्हा इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या, तरीही १९७५ लोकशाहीला पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस सरकारचे समर्थन याच डाव्यांनी केले होते. लोकशाही वाचवण्यासंबंधी बढाया मारणाऱ्या व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्या डाव्यांची विचारसरणी किती पोकळ आहे हे स्पष्ट होते. कम्युनिस्टांचा हा काळा इतिहास पाहता ते भविष्यात कसे वागतील हे उघड आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार