*नासाच्या अभ्यासातील माहिती, चंद्रावर वाढतेय धातूचे प्रमाण*
नासाच्या संशोधकांनी यापूर्वी विचारही केला नसेल इतक्या जास्त प्रमाणात चंद्रावर धातूची मात्रा वाढत असल्याचे अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या अभ्यासात दिसून आले आहे
नासाच्या संशोधकांनी यापूर्वी विचारही केला नसेल इतक्या जास्त प्रमाणात चंद्रावर धातूची मात्रा वाढत असल्याचे अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या अभ्यासात दिसून आले आहे.
चंद्रावरील धातूचे प्रमाण तपासण्यासाठी अभ्यासकांनी नासा'च्या चंद्राचे निरीक्षण करणाऱ्या ऑर्बिटवररील लघु रेडिओ लहरी उपकरणाचा वापर केला. यावेळी संशोधकांना चंद्राच्या पृष्ठभागावर लोखंड आणि टिटॅनियम चे प्रमाण फार जास्त वाढले असल्याचे दिसून आले आहे.
या अभ्यासातील निष्कर्ष 1 जुलै रोजी अर्थ लँड प्लॅनेटरी सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासात असे दिसून आले की, मंगळाच्या आकाराचे ग्रह उल्कापाताळाचा स्वरूपात सातत्याने पृथ्वीच्या जवळ जात असतात. याचा परिणाम पृथ्वी सोबतच चंद्रावरही होत असतो. किंबहुना पृथ्वीपेक्षा जास्त परिणाम चंद्रावर होत आहे. संशोधकांना असेही आढळून आले की दोन ते पाच किलोमीटर लांबीच्या विवरणा ची संख्या सतत वाढत आहे या व त्याचे होली ही रुंदावत आहे तेथेच 5 ते 20 किलोमीटर लांबीच्या विवरांचा आकार पूर्वी होत तसाच आताही कायम आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प