सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरात सकाळी सकाळी 2 धाडसी दरोडे

देवेंद्र चांदनमल जैन उर्फ देवा सेठ व DSK कॉम्प्लेक्स येथील व्यापारी विक्रम राजपूत याच्या ठिकाणी सशस्त्र दरोडा , 12 ते 15 लाखांची लूट झाल्याचा अंदाजा

Sudarshan MH
  • Aug 19 2020 10:34AM

आज सकाळी सकाळी देवेंद्र जैन यांच्या ऑफिस वर सशस्त्र दरोडा पडला, ज्यात अंदाजे 10 ते 12 लाखोंची लूट झाल्याची अंदाजा आहे, सकाळ 8 वाजेच्या दरम्यान 2 सशष्ट्र दरोडेखोर देवा सेठ यांच्या ऑफिस वर आले व कर्मचारी उमेश याला शास्त्राचा धाक दाखवून बांधून लूट केली,,,

तसेच शहरातील DSK मार्केट येथील 1 दुकान व्यापारी विक्रम सिंग राजपूत यांच्या कडे सुद्धा 3/4 लाखाचा दरोडा पडल्याचे निष्पन्न झाले आहे,

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित घटनास्थळी पोहोचले असून तपास कार्य सुरू आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार