सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्हा पोलिसांचा सलग 2 ऱ्या दिवशीही गौरक्षा कार्यवाही

सारणखेडा पोलिसांची 2 ठिकाणी कार्यवाही, 26 गौवंश जप्त, कार्यक्षम जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे जिल्हा भरातून कौतुक

Sudarshan MH
  • Jul 20 2020 9:17PM

आज वेगवेगळ्या दोन ठिकाणी गोरक्षकांना गोवंश व गाई  वाचवण्यात यश आले , सारंखेडा कुरेशी वाडा येथून गोवंश घेऊन धुळ्याकडे जाणारा ट्रक शिंदखेडा पोलीस स्टेशनला माहिती देऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्यात 15 गोवंश निर्दयीपणे बांधून कत्तलीसाठी घेऊन जाताना आढळले

तसेच सारंगखेडा कासाईवडा येथे नाल्यात 10 गौवंश कत्तली साठी बांधण्यात आल्याचे कळले अशी माहिती गोरक्षण जितेंद्र पाटील व चेतन सिंग राजपूत (शिरपूूूर)  यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक याना कळवली असता सदर ठिकाणी जाऊन पाहणी  केली असताना त्या ठिकाणी 6 गाई व 10 गोवंश बांधून ठेवण्यात आलेले होते सदर माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित सर यांना कळवून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे सारंखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला

कालच नंदुरबार तालुका पोलिसांनी अभिनंदनीय कार्यवाही करत 32 गौवंश कासायच्या तावडीतून सोडवली व आज 26 गौवंश वाचवले , नंदुरबार जिल्हा पोलिस व अधीक्षकांच्या या कार्यवाहीची सर्व जिल्ह्यातून अभिनंदन वर्षाव होत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार