सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार व तळोदा येथे मेळाव्यांचे आयोजन

नंदुरबार, दि. 8 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे विविध कर्ज योजना तसेच सुरक्षा विमा योजनांची माहिती देण्यासाठी नंदुरबार व तळोदा येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

Nandurbar MH
  • Oct 8 2021 8:02PM

नंदुरबार, दि. 8 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  राज्य सरकारतर्फे विविध कर्ज योजना तसेच सुरक्षा विमा योजनांची माहिती देण्यासाठी नंदुरबार व तळोदा येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 

12 ऑक्टोंबर रोजी 4 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह, नंदुरबार येथे तर 13 ऑक्टोंबर रोजी 4 वाजता आदिवासी संस्कृती सभा भवन, तळोदा येथे मेळावे होतील. या मेळाव्यात कृषी तसेच उद्योग विषयी कर्जाची माहिती देण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी मेळाव्यांच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार