सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

नंदुरबार, दि. 7 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावी, बारावी व त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द

Nandurbar MH
  • Jan 7 2022 5:34PM


नंदुरबार, दि. 7  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावी, बारावी व त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता ऑनलाईन प्रणालीद्वारे घरी राहुन, भाडेतत्वावर खोली घेऊन ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून 31 डिसेंबर,2021 पर्यत अर्ज मागविण्यात आले होते. 

आता योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 28 फेब्रुवारी 2022 पर्यत सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार