सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार दि. 7 : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांच्या पाल्यांकडून एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Nandurbar MH
  • Sep 7 2021 7:37PM

 
नंदुरबार दि. 7 : दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांच्या पाल्यांकडून एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज  मागविण्यात आले आहेत.

एअर मार्शल व्ही.ए. पाटकर गौरव पुरस्काराच्या 5 हजार रुपयांचा लाभ घेण्याकरीता इच्छुकांनी  अर्जासोबत माजी सैनिक विधवांचे हस्तलिखीत अर्ज, डी.डी. 40 फॉर्म, विधवांचे ओळखपत्र, दहावी व बारावी बोर्डाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, गुण पत्रकांची छायांकीत प्रतीसह अर्ज 10 ऑक्टोंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ, धुळे येथे सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार