सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर नंदुरबार दौऱ्यावर

नंदुरबार, दि. 25 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा ), सदस्य आर. डी. शिंदे (सेवा ), के.आर.मेंढे (सामाजिक व आर्थिक ) हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

Nandurbar MH
  • Jan 26 2022 10:32AM

नंदुरबार, दि. 25 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा ), सदस्य आर. डी. शिंदे (सेवा ), के.आर.मेंढे (सामाजिक व आर्थिक ) हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
श्री. अभ्यंकर यांचा दौरा असा : गुरुवार 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजता धुळे येथून नंदुरबारकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ जिल्हा परिषद, सभागृह नंदुरबार ) दुपारी 1 ते 1.30 वाजता अध्यक्ष, जात पडताळणी समिती धुळे  व नंदुरबारकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा. दुपारी 2.30 ते 3 पर्यंत अनुसूचित जाती जमाती संघटना व व्यक्तींची निवेदने स्वीकारणे व चर्चा करणे. त्यानंतर सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार