सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिन नाही

नंदुरबार दि. 1: जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.

Nandurbar MH
  • Oct 2 2021 5:14PM


नंदुरबार  दि. 1: जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. 

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात असल्याने सोमवार 4 ऑक्टोंबर 2021 रोजीचा लोकशाही दिन होणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार