सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार गौ रक्षकांची अभिनंदनीय कार्यवाही, रानाला गाव जवळ कत्तली साठी जात असलेल्या 5 गौवंश पोलिसांच्या स्वाधीन

नंदुरबार : आज सकाळी 10 वाजता गौ रक्षक भूषण पाटील व इतर सहकारीना गुप्त माहिती नुसार 5 गौ वंश कत्तली साठी नेत असल्याचे कळले

Nandurbar MH
  • Oct 31 2021 3:38PM

 नंदुरबार : आज सकाळी 10 वाजता गौ रक्षक भूषण पाटील व इतर सहकारीना गुप्त माहिती नुसार 5 गौ वंश कत्तली साठी नेत असल्याचे कळले, त्यानुसार त्यांनी सहकारीनसह घटना स्थळी गेले असता त्यांना छोटा हत्ती गाडीत क्र mh 04 fp 1970 या गाडीत 5 गौ वंश अतिशय दाटी वाटीने व क्रूर पद्धतीने बांधून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले, त्यांना थांबवून चौकशी केली असता सदर माल कत्तली साठी जात असल्याची कबुली ड्रॉइव्हर ने दिली त्या माहिती वरून सदर गौ वंश तालुका पोलीस स्टेशन येथे जमा करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार