सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार नगरपालिकेत भंगार विक्रीतून गफला

नंदुरबार। गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या लोखंडी भंगाराचा लिलाव करण्यात आला या लिलावाच्या माध्यमातून नगरपालिकेला आर्थिक पाठबळ मिळाले.

Nandurbar MH
  • Aug 7 2021 5:03PM



नंदुरबार।  गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या लोखंडी भंगाराचा लिलाव करण्यात आला या लिलावाच्या माध्यमातून नगरपालिकेला आर्थिक पाठबळ मिळाले.. मात्र विद्युत पोल संदर्भात पालिकेचे अभियंता आणि लिपिक या दोघा कर्मचार्‍यांनी माहिती दडवून ठेवल्यामुळे पालिकेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दोघांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार