सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी 12 ऑक्टोबर 2021 रोजी मुलाखती

नंदुरबार : दि.8: नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकार पक्षातर्फे केसेस चालविण्याकरिता मानधन तत्वावर अभियोक्ता यांची नामिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

Nandurbar MH
  • Oct 8 2021 8:10PM


नंदुरबार : दि.8: नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकार पक्षातर्फे केसेस चालविण्याकरिता मानधन तत्वावर अभियोक्ता यांची नामिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
  
त्यानुसार 30 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांची 12 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी नंदुरबार तथा अध्यक्षा, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता निवड समिती, नंदुरबार यांच्या दालनात मुलाखत होईल. संबंधित उमेदवारांनी मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार