नंदुरबार : आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आज दिनांक 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना आदिवासी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक शरदचंद्र जाधव यांच्या आदेशाने निवेदन देण्यात आले,यावेळी महाराष्ट्र कोळी समाज संघ प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कुवर, कोळी समाज सेवा भावी संस्था नंदुरबार जिल्हा अध्यक्ष घारु कोळी, दादाभाऊ कोळी, कमलेश कोळी, कोळी राष्ट्र संघटना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सागर चित्ते, आदिवासी समन्वय समिती नंदुरबार चे भरत कोळी, अर्जुन शिरसाठ आदी उपस्थित होते,
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333