सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार मनसेचा आधार

नंदुरबार : कोकणच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.

Nandurbar MH
  • Aug 8 2021 1:52PM

नंदुरबार : कोकणच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते नारळ वाहून जीवनावश्यक वस्तूंचा एक टेम्पो कोकणातील चिपळूण येथे रवाना करण्यात आला आहे. या प्रसंगी मनसेचे नेते जयप्रकाश बावीस्कार  नंदुरबार  जिल्हाध्यक्ष विजय  चौधरी,   जिल्हा सचिव  पवनकुमार गवळे, तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष.. सुनिल कोकणी, मनविसे जिल्हाअध्यक्ष  प्रविण जोशी, नवापुर शहराध्यक्ष रफिक शेख, तालुकाध्यक्ष संदीप गावीत,दिनेश मराठे,  ऋषिकेश चौधरी,  डॉक्टर चंद्रकांत जोशी, रविद् माळी, राकेश गामीत, शेख जुबेर, सोहेल पठाण, अक्षय मोहीते, वदेश वसावे, संजय गावीत, रवि मावची  आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
महापुराच्या प्रलयंकारी घटनेने कोकण मधील चिपळूण भागाला मोठा फटका बसला आहे. अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी यांनी पुढाकार घेतला. पूरग्रस्तांसाठी विविध दात्यांकडून आपल्या कार्यकर्त्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंचा साठा गोळा केला. रविवारी या वस्तूंनी भरलेला एक टेम्पो चिपळूणसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार