सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा रघुनाथ गावडे यांनी घेतला पदभार

उपआयुक्त सामान्य प्रशासन विभागिय आयुक्त नासिक येथे कार्यरत

Nandurbar MH
  • Oct 22 2020 10:53AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार  उपआयुक्त सामान्य प्रशासन विभागिय आयुक्त नासिक येथे कार्यरत तसेच सिहस्थ मेळाव्याचे मुख्य मेळा अधिकारी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले तसेच नंदुरबार धुळे जिल्ह्यात 1997-98 साली99-2001 पर्यत वेळेवर काम केलेले नंदुरबारचे नूतन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार रघुनाथ गावडे यांनी घेतला असून नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वीच काम केल्याचा अनुभव घेतला असल्याचे जय मल्हार न्युजशी आपली प्रतिक्रिया देताना गावडे यांनी सांगितले तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी नियोजबद्ध पद्धतीने विभागाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या जनसामाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असणार असल्याचे देखील यावेळी सांगितले तसेच यावेळी नंदुरबार जिल्हयातील बरीचशी जिल्हापरिषद अंतर्गत असलेली विकास कामे मागील कोरोना कालावधीत 7 ते 8 महिन्यापासून ठप्प झाली आहेत त्यांनी पुन्हा शासणाकडून योग्य प्रमाणात निधी उपलब्ध करून विकास कामांकडे लक्ष दिले जाईल तसेच या जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्रमुख समस्या कडे लक्ष देऊन याभागातील रस्ते आरोग्य शिक्षण व रोजगाराच्या असणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे साठी प्रयत्न केले जातील असे नूतन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जय मल्हार न्युज चॅनेलशी बोलताना सांगितले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार