सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खोडाईमाता यात्रा यंदा दांडियासह विविध धार्मिक कार्यक्रमाला कोरोनामुले पडेल खंड ....

नंदुरबार : नवरात्रोत्सवात राहणारी गरबा, दांडियाची धूम यंदा राहणार नाही

Nandurbar MH
  • Oct 17 2020 11:00AM
नंदुरबार : नवरात्रोत्सवात राहणारी गरबा, दांडियाची धूम यंदा राहणार नाही, देवीचा जागरलाही मर्यादा राहणार आहेत. नंदुरबारची प्रसिद्ध खोडाई देवीची यात्राही भरणार नाही.  कोरोनामुळे  मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव यात्रा, जागरण, दुर्गा दौड, दांडिया विरहित असल्याचे प्रशासन कडून कळविण्यात आले आहे 


प्रवेश द्वारवर लिखाण करताना 
सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी नगरपालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबत धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार