सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक हे नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उमेदवार मुलाखतीसाठी नंदुरबारात दाखल

युवक काँग्रेसच्या उमेदवार मुलाखतीसाठी नंदुरबारात दाखल

Nandurbar MH
  • Oct 12 2020 11:36AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक सत्यजित सिसोदेंचा खुलासा विश्रामगृहावरील मेळावाच कायदेशीर

नंदूरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक हे नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उमेदवार मुलाखतीसाठी

नंदुरबारात दाखल झाले होते याप्रसंगी यामुलाखतीचे नंदूरबारच्या राष्ट्रवादीत  नव्याने झालेले जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे व  माजी जिल्हाध्यक्ष

व नंदूरबार जिल्हा  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांच्यात काहीसा या मुलाखती संदर्भातील असमतोल झालेला दिसून आला

व हा मुलाखती प्रसंगी उमटलेल्या जिल्हाध्यक्ष व जिल्हाकार्याध्यक्ष यांच्यातील असमतोलतेवर पक्षनिरीक्षक सत्यजित सीसोदे यांनी दिलेल्या मुलाखतीत

स्पष्ट केले की नंदूरबार येथील शासकीय विश्राम गृहावर झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उमेदवारासाठीच्या मुलाखती याच कायदेशीर

असून याचा अहवाल पक्षाचे प्रांताध्यक्ष यांच्याकडे सादर करणार असल्याचे स्पष्ट केले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार