सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार कोरोना उपचारात व्हेन्टिलेटरला जोडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्ण्यालयाला एन एस ई फाऊनडेशन
सी एस आर फंडातुन १० हाय फ्लो नेझल कॅन्यूला मशीन
(एच एफ एनसी ) प्रात्प झाले आहेत ,कोरोना चा संसर्ग अधिक असलेल्या रुग्णा आक्सिजन
आधिक प्रमाणात आवश्यकता असते असावेळी व्हेल्टीलेटर र्सव्दारे मिळणारा आक्सिजन कमी पडू शकतो
व्हेल्टीलेटरचा एच एफ एनसी जोडल्याने आक्सिजन नहि प्रवाह अधिक प्रमाणात होतो व रुग्ण्याला वेळेवर
आक्सिजन मिळाल्याने त्याचे प्राण देखील वाचविता येतात