सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार जिल्हात आदिवासी विकास योजना आकांक्षीत जिल्हा
कार्यक्रमांतर्गत २६१ अंगणवाडी इमारत बांधकामास गेल्या वर्षभरात मंजुरी देण्यात आली आहे, नवीन
अंगणवाडी बांधकाम आणि २०१६ पडून अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भारुडे यांनी दिले आहे.
पालकमंत्री अँड.के.पाडवी याच्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाच्या माद्यमातून आणिसीव्हीटी जमाती उपयोजना
(टीएसपी)अंतर्गत २०० अंगणवाडीसाठी ११ कोटी ८१ लाख ८० हजार वितरित करण्यात आली आहे.
तर आरक्षित जिल्हा कार्यक्रमातंर्गत ६१ अंगणवाडयांना जिल्हा