सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खांडबारा ग्रामीण रुग्ण्यालयात संतप्त जमावाची तोडफोड उपचारा अभावी जखमी चा मृतू झाल्याचा आरोप

उपचारा अभावी जखमी चा मृतू झाल्याचा आरोप

Nandurbar MH
  • Oct 3 2020 12:54PM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

विसरवाडी विहिरीत पडलेय्ला वयोवृद्धाचा काढन्यासाठी विहिरीत कुदताना जखमी झालेल्या इसमाला 
डॉ अभावी उपचार न मिळाल्याने त्याचा मृतू झाल्याचा आरोप करीत संनप्त जमावाने खांडबारा ग्रामीण रुग्णलयाची तोडफोड

करण्यात आली असून रात्री  उशिरा पर्यत विसरवाडीपोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता  याबाबत प्रत्यशदशीनी  दिलेल्या  माहिती नुसार नवापुर तालुक्यातील 

भादवडगावातील अर्जुनसिंगा यांच्या झारीपाडा शिवारातील शेतात वयो वृद्ध विजयसिंग 
रेवजी वळवी यांच्या पडून मृतू  झाला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच विहरीत तून विजयसिंग वळवी यांच्या मृत देह काढण्यासाठी मोठी गर्दी जमली होती

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार