सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या हॉटेल भूषणच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर काल रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून

शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या हॉटेल भूषणच्या पाठीमागे सुरू

Nandurbar MH
  • Sep 23 2020 7:12PM
शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या हॉटेल भूषणच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर काल रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून ४३ जुगारीना अटक केली असून त्यांच्याकडून १३ लाख १ हजार  रुपये रोख व  ६५ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या गाडया असा सुमारे  ७८ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात १४ महागड्या गाड्या, आठ मोटरसायकली व  ४५ मोबाईलचा समावेश आहे  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम व परिविक्षाधीन उपअधीक्षक  सुनील साळुंखे यांनी ही कारवाई केली आहे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे या कारवाईमूळे अवैधधंदेवाल्यां मध्ये  खळबळ उडाली असून नागरिकांनी मात्र कारवाईचे कौंतुक केले आहे दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून या कारवाई बाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कदम यांनी साद्या वेशात मोटरसायकलीवर जाऊन  ही कारवाई केल्याने पोलिस दलातही त्यांच्या कारवाईची धडकी भरली आहे शहरातही अन्यत्र सुरू असलेले  जुगाराचे अड्ड्यानवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे
     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल दि २२ रोजी रात्री  आठ वाजेच्या सुमारास शहरातील दोंडाईचा रस्त्यावर हॉटेल भूषणच्या पाठीमागे  असलेल्या एका इमारतीत  काही दिवसांपासून जुगाराचा मोठा अड्डा (क्लब)  सुरू असून याठिकाणी मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील जुगारी खेळत  असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम यांना मिळाली त्यांनी खात्री केल्यानंतर या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी नियोजन करीत स्थानिक पोलिसांनाही लांब ठेवले त्यांनी कारवाई करण्याअगोदर सर्व पोलिसांचे मोबाईल बंद करून जप्त केले त्यानंतर ते   व परिविक्षाधीन उपअधीक्षक साळुंखे यांनी साध्या वेशात  मोटारसायकलीवर भर पाऊसात  जाऊन  या जुगार अड्ड्यावर धाड टाकली त्यांच्या मागे साध्या वेशात दंगा काबुपथक या अन्य पोलिस अधिकारीही दाखल झाले अचानक पडलेल्या धाडीमुळे झन्न- मन्ना खेळणाऱ्या जुगारीनमध्ये धावपळ उड्डाली  पोलिसांनी या कारवाईत अमजद अब्दुल कादर कयूम काली कारीगर फिरोज रेहम मंसूरी फिरदोस तय्यब मंसूरी योगेंद्र सिताराम सिसोदिया विनोद रमेश चन्द्र गुप्ता मुबारक धुळे फिरोज शेख जावेद अजिज शेख सर्व राहणार गोगावा खरगोन मध्य प्रदेश आरिफ संशोधक दिन शेख दोंडाईच्या अब्बास अली हुसेन नंदुरबार दीपक संजय मोरे कैलास सूरजमल शर्मा शेंदवा नागेश रघुनाथ बेडसे छडवेल भिका मका माळी शिंदखेडा देवेंद्र बाबुराव नांद्रे साखरी साक्री अश्रफ खान इस्माईल पठाण शहादा रहीम शहा अमीर शहा हादा अफजल अब्‍दुल कादर खरगोन भुपेंद्र संतोष धनगर दोंडाईच्या संजय नामदेव गुजर दोंडाईचा सद्दाम फिरोज पठाण शहादा संतोष बाबूलाल पांडे खरगोन अंकित काळूराम बागुल खेतिया अल्ताफ रौफ मंसुरी शहादा अतूल एकनाथ भोई शहादा  राहुल शालिग्राम सोलंकी खरगोन खरगोन असलाम अमजद अली शेंदवा इमरान खान युसूफ खान पठाण शहादा छोटू रामा मोरे पिंगाणे इद्रीस युनूस खान शहादा वशिम पठाण विखुरले शिंदखेडा शकील खाटीक शहादा मनीलाल कुंडू व भूषण देविदास पाटील खेतिया नईम इस्माईल मंसूरी तळोदा किशोर भिला माळी शिंदखेडा मुबारिक मंसूर खान खरगोन मनोज रमेश शर्मा खरगोन फकीरा दशरथ थोरात दोंडाईचा इमरान मुक्तार शेख खरगोन प्रितेश रघुनाथ खैरनार कोळदा रजाक रजाक नूर मोहम्मद शेख बडवानी अशा 43 जुगारना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून 13 लाख 1 हजार रुपये रोख व 65 लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या महागड्या गाड्या व 45 मोबाईल जप्त केले आहेत संपूर्ण मुद्देमाल 78 लाख 16 हजार रुपये किमतीचा आहे जप्त केलेल्या  गाड्यांमध्ये एमएच 18 -एटी 2334, एमपी 10 सीए 7933, जिजे 07 डीए 4440, जिजे 05 जेस 4757, एमपी 09 डब्ल्यू डी 8070, एमपी 10सीए 5527, एमपी 10 सीए 2924, एमएच 01 सीए
7431, एमपी 10 सीए 3646 एमपी 46 सी 4007, एमएच 04 एफ झेड 5537, एमपी 04 सिके 6608, एमपी 46सी 3271 एमपी सीए 6272, या  चौदा  महागड्या गाडया असून त्यात आर्टिका, इनोव्हा ,स्विफ्ट व डिझायेर गाड्या आहेत तर  एमएच 39 एस  4341, एमएच 39 
टी 4440, एम एच 39 एएफ 6591, जिजे 26 आर 6603, एम एच 39 एएफ 3249, एम एच 39 ए इ 5728  एमएच 39 एए 2393 व विणानंबर शाईन अश्या आठ मोटरसायकली व 45 विविध कंपन्यांचे मोबाईलचा समावेश आहे  वरील सर्व जुगारीनवर  पो कॉ. भगवान  रामदास सावळे यांच्या फिर्यादीवरून जुगारप्रतिबंधक कायदा अधिनियम कलम ४ ,५ सह भादवी  कलम १८८, २६८, २६९, २९० सह आपत्ती व्यस्थापन  कलम ५१( ब) सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम 3 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास  परिविक्षाधीन उ…

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार