सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोहिदा येथील बीएससी विद्यार्थिनी ने परिसरातील शेतकऱ्यांना ऍप्स बद्दल माहिती दिली......

शेतकऱ्यांना ऍप्स बद्दल माहिती दिली......

Nandurbar MH
  • Sep 21 2020 12:16PM
  सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी )नंदुरबार : लॉकडाऊन चा काळात शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत के.व्ही पटेल कृषी महाविद्यालय शहादा जि. नंदुरबार येथील बीएससी कृषी पदवीच्या चौथ्या वर्षाची विद्यार्थिनी कु आरती ईश्वर पानपाटील हिने ग्रामीण कृषी जागृकता (RAWE) या कार्यक्रमाअंतर्गत मोहिदा शेती शिवारातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मोबाईल ॲप संदर्भात माहिती दिली.

या कोरणा काळात ऑनलाइन स्वरूपात शेतीमालाची होणारी विक्री शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळवून देते व पिकाच्या उत्पादनासाठी लागणारी सर्व माहिती मोबाईल ॲप द्वारे उपलब्ध होते असे म्हणत योग्य मार्गदर्शन केले आणि ॲप्स चे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले .

शेतीविषयक ऍप्स ची परिपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल शेतकरी समाधानी झालेत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल तसेच कार्यक्रम अधिकारी व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले या वेळी केशव पुरुषोत्तम पाटील ग्रामपंचायत सदस्य ईश्वर महिरे भाईदास पाटील भाग्यवान ईशी आदी शेतकरी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार