सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार .धडगांव माझे कुटुंब माझी जबाबदारी ,आरोग्य सेवा आपल्या दारी या मोहिमेचा धडगांव येथे शुभारंभ करण्यात आला या मोहिमेचा पहिला टप्पा १५ दिवस सुरु राहणार
असून नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे .धडगांवयेथील वडफळ्या भीम नगरात तहलसीलदार सपकाळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश वळवी
नगर सेवक फकिरा परमार यांच्याहस्ते माझे कुटुंब माझी जबाबदारी आरोग्य सेवा आपल्या दारी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला या [प्रसंगी वैधिकय अधीक्षक डॉ संतोष परमार वैधिकय अधिकारी डॉ उदयसिंग पावरा
डॉ विष्णु हांगे डॉ मोहनकुमार मूलगीर,डॉ विजय कळमकर आरोग्य सहायक गणेश अहिरे परमार वैधिकय आरोग्य सेवक श्री राम सूर्यवंशी गुलाब परमार आरोग्य सेविका विजया शिंदे आदी उपस्थित होते .