सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
शहादा शहारत टेकभिलाटी परिसरातील एकलव्य नगर भागात शनिवारी रात्री ८ वाजे दरम्यान किरकोळ कारणातून
दोन गट आमने -सामने आल्याने दगड फेक होवून तणाव निर्माण झाला होता
या दगड तीन जखमी झाले मोबाइल व गेम खेळत असताना पाहत असल्याचा रागवरून हा वाद झाल्याने दोन्ही गटातील लोकांमध्ये हाणामारी झाली होती .