सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: पुन्हा आढळले 125 पॉझिटिव्ह; जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक झाले पूर्ण

जिल्ह्यातील कोरोनाने घेतलेल्या बळींची

NandurbarMH
  • Sep 14 2020 4:23PM
  सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ): नंदुरबार - जिल्ह्यातील कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या 100 झाली असून काल 13 सप्टेंबर रोजी आणखी 125 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात 13 सप्टेंबर 2020 रोजी रात्री पर्यंत एकूण मृत्यू 100 झालेत. दरम्यान पॉझिटिव रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू नंदुरबार आणि शहादा तालुक्यातच होत आहेत. नंदुरबार आणि शहादा तालुका कोरोना प्रसाराच्या दृष्टीने धोकेदायक मानले जाऊ लागले आहे. तथापि बरेे होण्याचे प्रमाण सुद्धा उल्लेखनीय आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण  स्वँब तपासणी संख्या 13 हजार 94 झाली. त्यातील संपूर्ण कोरोनाग्रस्त म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण 3 हजार 782 आढळले होते. पैकी बरे होऊन घरी 2 हजार 610 परतले. तर 1 हजार 64 जण उपचार घेत आहेत. काल 13 रोजी रात्रीपर्यंंत जिल्ह्यात एकूण आतापर्यंत 2 हजार 610 पॉझिटिव्ह रुग्ण ठणठणीत होऊन घरी परत गेलेत. काल एकाच दिवशी 286 घेण्यात आले त्यातील सुमारे 125 पॉझिटिव्ह आढळले आहेत. रोज इतके पॉझिटिव्ह जिल्ह्यात आढळून येत असल्याने कोरोना चा वेगाने प्रसार चालूू असल्याचे स्पष्ट झाले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार