सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार,धडगाव तालुक्यातील पलासझाडी आणि शेंद्रापाडा ग्रामस्थांकडून रस्त्याची मागणी.येथील रुग्णांना आजही बांबूलन्स द्वारे न्याव लागतं

पलासझाडी आणि शेंद्रापाडा ग्रामस्थांकडून रस्त्याची

Nandurbar MH
  • Sep 10 2020 3:06PM

  सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी )  नंदूरबार  धडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही प्राथमिक सोयीसुविधा मिळालेल्या नाही.ग्रुप ग्रामपंचायत वेलखेडी येथील

पलासझाडी आणि शेंद्रापाडा या गावांमध्ये पाणी,रस्ते,आरोग्य, सुविधांची वानवा आहे.येथील ग्रामस्थांनी पलासझाडी ते कुवरखेत

पर्यंत 12 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तहसील कार्यालय,स्थानिक आमदार-खासदार यांच्याकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम झालेले नाही

. लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण का केले नाही असा सवाल गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी उपस्थित केला आहे.

पलासझाडी ते कुवरखेत 10 ते 12 किलोमीटर दर्‍या-खोर्‍यातून पाय वाट काढत आजारी रुग्णांना बांबुलन्स द्वारे न्याव लागतं.कुवरखेत येथे गाडी मिळाली नाही

तर पुन्हा गुंडांनचापाडा पर्यंत 5 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो.त्यानंतर खाजगी वाहनाने 40 किलोमीटर लांब धडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी

जावे लागते. शासनाने आता तरी आमच्याकडे लक्ष देऊन प्राथमिक सोयी सुविधा पुरवाव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार