सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुलीला मोबाईल केल्याचा संशयावरून तरुणाला मारहाण, १२ जणांवर गुन्हा

संशयावरून तरुणाला मारहाण, १२ जणांवर गुन्हा

Nandurbar. MH
  • Jun 20 2022 6:54AM


नंदुरबार- मुलीला मोबाईल केल्याचा संशयावरून तरुणाला १२ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील सी.बी.पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या गणपती नगरात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समीर निसार पिंजारी (२५,रा.शास्त्री मार्केट जवळ,मलकवाडा)  हा मित्राच्या बहिणीला मोबाईल करतो,असा संशय घेऊन साहिल , यांनी समीर पिंजारी याला हाताबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ केली.सदर घटना दि.१७ जुन रोजी ८.३० वाजता घडली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार