आपसात मारामारी करणाऱ्या दोन तरुणाविरुध्द गुन्हा दाखल
शहरातील चव्हाण चौकात भरदुपारी आपसात मारहाण करणाऱ्या दोन तरुणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार- शहरातील चव्हाण चौकात भरदुपारी आपसात मारहाण करणाऱ्या दोन तरुणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील चव्हाण चौकात साहिल सलीम बेग मिर्झा (२१) व योगेश प्रभाकर वसईकर (२५) दोघे रा.आंबेडकर चौक हे दोघे दि.१५ जुन रोजी दुपारी ३.४० वाजता आपसात झोंबाझोंबी करून मारहाण करतांना मिळुन आले.याप्रकरणी पोशि अनिल बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प