सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भागापूर येथे दुचाकी चोरी

तालुक्यातील भागापूर येथुन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Jun 16 2022 4:43PM
भागापूर येथे दुचाकी चोरी

शहादा- तालुक्यातील भागापूर येथुन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भागापूर येथील विलास उध्दव पाटील यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल राहत्या घराच्या अंगणात उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरुन नेली.सदर घटना दि.१४ ते १५ जुन दरम्यान घडली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार रमण वळवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार