सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तिलाली येथे हळदीच्या कार्यक्रमातून अल्पवयीन मुलीला पळविले

कार्यक्रमातून अल्पवयीन मुलीला पळविले

Sudarshan MH
  • Jun 15 2022 10:43PM


नंदुरबार- तालुक्यातील तिलाली गावातुन अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिमांडळ तिलाली गावात असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तिलाली गावात लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमात गावातील १५ वर्षीय गेली असता अज्ञात इसमाने तिला फुस लावुन कोठेतरी पळवून नेले.सदर घटना दि.४ जुन रोजी रात्री ६ ते १० वाजता घडली.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि योगेश चौधरी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार