सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वृद्धाश्रमांना माहिती सादर करण्याचे आवाहन

जिल्याआभत शहरी व ग्रामीण भागात चालवित असलेल्या वृद्धाश्रम संस्थांनी त्यांची

Sudarshan MH
  • Jun 15 2022 10:38PM
*वृद्धाश्रमांना माहिती सादर करण्याचे आवाहन*

नंदुरबार, दि.15 (जिमाका वृत्तसेवा): जिल्याआभत शहरी व ग्रामीण भागात चालवित असलेल्या  वृद्धाश्रम संस्थांनी त्यांची माहिती  21 जून 2022 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या कार्यालयात सादर करावी. सदर वृद्धाश्रमांची माहिती शासनास सादर करण्यात येणार असून या माहितीच्या आधारे नोंदणीकृत वृद्धाश्रमांना भविष्यात विविध योजनांचा लाभ देणे यामुळे शक्य होणार आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार