सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरु

नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी वाहन 4.0 या संगणक

Nandurbar. MH
  • Jun 15 2022 9:36AM


नंदुरबार, दि.14 (जिमाका वृत्तसेवा) :नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर स्वंयचलित नविन मालिका सुरु होणार असून ज्या वाहन धारकांना दुचाकी वाहनाकरीता आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा आहे. अशा वाहनधारकांनी  27 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.

विहीत नमून्यातील अर्ज 21 जून 2022 पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,नंदुरबार येथे उपलब्ध असतील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या धर्तीवर अर्जदारास त्यांचा पसंतीचा आकर्षक क्रमांक देण्यात येईल. एका  क्रमांकासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलावाद्वारे तो नोंदणी क्रमांक देण्यात येईल.यांची वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार