सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतातून पाण्याची मोटार चोरी

गोटालीपाडा शिवारातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने ७ हजार रुपये किंमतीची पाण्याची

Sudarshan MH
  • Jun 12 2022 4:01PM

धडगाव-  गोटालीपाडा शिवारातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने ७ हजार रुपये किंमतीची पाण्याची इलेक्ट्रीकल मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोटालीपाडा शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने शेतकरी दिलीप बिसमल पावरा यांच्या मालकीची ७ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार चोरी केली.सदर घटना दि. ७ जून रोजी सकाळी नऊ वाजता घडली.याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार दिपक परदेशी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार