सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार- जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीच्या

तालुकाअध्यक्षपदी भरतकुमार परशुराम चौधरी (

Nandurbar.MH
  • Sep 5 2020 9:13PM
  सुदर्शन न्युज.केतन रघुवंशी.नंदुरबार.तालुकाअध्यक्षपदी भरतकुमार परशुराम चौधरी (लहान शहादा )यांची निवड करण्यात आली आहे , तसेच नंदुरबार शहराध्यक्षपदी कैलास शरदचंद्र भावसार (नंदुरबार ),अक्कलकुवा तालुका अध्यक्ष उद्देश रमेश कापुरे (खापर ),शहादा तालुका रोहिणी अरुण शिंपी ,शहादा शहर डॉ. संतोष  जवाहरलाल परदेशी (शहादा ),प्रकाशा मंडळ अजय विजय गावित (प्रकाशा), तळोदा तालुकाध्यक्ष योगेश तटटे, तळोदा शहर लौकेश माळी ,नवापुर शहराध्यक्ष योगेश काशिनाथ मोरे (नवापूर ),धडगाव मंडळ योगेंद्र  प्रताप पावरा (सोमाने ),धडगाव शहर अध्यक्ष दामू केला पराडके (जुने धडगाव) यांची नुकतीच नियुक्ती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी ,नितेश मोहन सिसोदिया  यांनी केली आहे

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार