सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संशयित दुचाकी मिळाल्याने मोसिन शेख याच्यावर गुन्हा

नंदुरबार येथील घटना

Sudarshan MH
  • Jun 10 2022 3:50PM


नंदुरबार- शहरातील नेहरु पुतळा परिसरात एका तरुणांकडे संशयास्पद दुचाकी मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहिनी शेख अ.लतिफ ( रा.अलिसाब मोहल्ला) हा दि.९ जुन रोजी नऊ वाजेच्या सुमारास नेहरू पुतळा परिसरात ५० हजार रुपये किंमतीची सुझुकी मोटारसायकल सह पोलिसांना मिळून आला.पोलिसांनी गाडीच्या मालकीची कागदपत्रे मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी जप्त करुन वरील आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तपास हवालदार जगदीश पवार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार