सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारला स्वँबची संख्या 9 हजारच्या पार* *68 झाले बरे;52 नवे झाले दाखल*

नंदुरबार - जिल्ह्यातील कोरोना चाचणी घेतलेल्यांच्या संख्येने

Nandurbar MH
  • Aug 29 2020 9:03PM
नंदुरबार - जिल्ह्यातील कोरोना चाचणी घेतलेल्यांच्या संख्येने आज 9000 चा टप्पा ओलांडला. यात 2385 पॉझिटिव्ह आढळले होते. तथापि यातून बरे झालेल्यांची संख्या 1095 असून 1263 अद्याप ऊपचार घेताहेत.
दरम्यान तळोदा येथील एका रोगाचा  मृत्यू झाल्याने आज शनिवार रोजी मृत्यू झालेल्यांची संख्या  71 झाली. त्याच बरोबर आज कोरोनातून बरे झालेल्या 68 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर नवीन 52 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज आढळलेल्या 52 पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा- सिंदगव्हाण ता.नंदुरबार-1,  मोगरा कॉलनी नळवा रोड नंदुरबार-1,कोरीट नंदुरबार-5,नाकोडा नगर नंदुरबार-1,बाजार गल्ली रनाळे ता. नंदुरबार-2,एलके नगर नंदुरबार-1,निमभेळ ता.नंदुरबार-1,होळ तर्फे रनाळे नंदुरबार-1, पटेलवाडी नंदुरबार-1, धानोरा ता.नंदुरबार-1, त्रिपाठी नगर नंदुरबार-2, उमर्दे खु.ता.नंदुरबार-1, कन्या छात्रालयाजवळ नंदुरबार-1,
कोठली ता.नंदुरबार-2, नंदुरबार-1, पीएचसी कोपर्ली ता.नंदुरबार-1, शहादा-48- तलाठी कॉलनी शहादा-2, स्वामी विवेकानंद नगर शहादा-2, शंकर विहार शहादा-2, कळंबू ता.शहादा-23, विलास कॉलनी शहादा-1, लोंढेरे ता.शहादा-1, जुनवणे ता.शहादा-1, लोणखेडा ता.शहादा-2, रश्मी नगर शहादा-2,
मोहिदे ता.शहादा-1, म्हसावद ता.शहादा-4,
ब्राह्मणपूरी ता.शहादा-1, सोनवल ता.शहादा-1, पुसंद ता.शहादा-1, सीसीसी शहादा-1, पीएचसी वाघर्दे ता.शहादा-1, वृंदावन नगर शहादा-2, नवापूर-1, शिवाजी चौक खांडबारा ता.नवापूर-1, धडगाव-2,
भिमनगर धडगाव-2.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार