सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत

नंदुरबार : शहादा तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील 35 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत

Nandurbar MH
  • Dec 10 2020 11:25AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबा:  शहादा तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील 35 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी ठिक 11 वाजता मोहिदा रोड येथील नवीन तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.

 सरपंच पद वेगवेगळ्या प्रवर्गासाठी 5 वर्षाकरिता (एप्रिल 2020 ते मार्च 2025) गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षित करुन संख्या निश्चित करण्यात आली आहे.

कोविड-19 परिस्थितीबाबत घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमावली पाळून आरक्षण सोडत कार्यक्रम पार  पाडण्यात येणार आहे.  सभागृहात प्रवेशासाठी मास्क परिधान करणे बंधनकारक असून त्याशिवार प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित नागरिकांनी नियोजित स्थळी 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे, असे तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार