सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार मधील मण्यार चौक मध्ये गौवंश हत्येचा नंगा नाच प्रशासनाच्या डोळ्या देखत निर्वंघन सुरूच

नंदुरबार दि.२१ : वरील विडिओ अवघ्या काही तासंपूर्वीच असून , त्यात दिसणारे उघडपणे दुकानात लटकलेले धड म्हणजे गौवंश मांस चे अव्याय आहेत

Nandurbar MH
  • Jan 21 2022 2:49PM

नंदुरबार दि.२१ : वरील विडिओ अवघ्या काही तासंपूर्वीच असून , त्यात दिसणारे उघडपणे दुकानात लटकलेले धड म्हणजे गौवंश मांस चे अव्याय आहेत , दिवसाढवळ्या मेन रस्त्यावर लटकलेले गौ मांस चे धड म्हणजे प्रशासनाच्या नाकावर तिचून ठेवलेली लखतर नव्हे काय , असा सवाल जनतेच्या मनात उद्भवतो ,,,
एरवी गौ सेवकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तथाकथित सिंघम अधिकारींची मर्दुमकी मात्र अश्या वेळेस नेमकी क्वारनटाईन होतें कशी हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार