नंदुरबार दि.२१ : वरील विडिओ अवघ्या काही तासंपूर्वीच असून , त्यात दिसणारे उघडपणे दुकानात लटकलेले धड म्हणजे गौवंश मांस चे अव्याय आहेत , दिवसाढवळ्या मेन रस्त्यावर लटकलेले गौ मांस चे धड म्हणजे प्रशासनाच्या नाकावर तिचून ठेवलेली लखतर नव्हे काय , असा सवाल जनतेच्या मनात उद्भवतो ,,,
एरवी गौ सेवकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तथाकथित सिंघम अधिकारींची मर्दुमकी मात्र अश्या वेळेस नेमकी क्वारनटाईन होतें कशी हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333