सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यात पहिल्या दिवशी 15 ते 18 वयोगटातील 871 लाभार्थ्यांचे झाले कोविड लसीकरण

नंदुरबार, दि.3 : शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये आज पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींच्या कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे.

Nandurbar MH
  • Jan 4 2022 12:38PM


  नंदुरबार, दि.3  : शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये आज पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींच्या कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे.
  या वयोगटामधील जिल्ह्यातील युवक युवतींची अंदाजित संख्या 94 हजार 129 असून आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात सायंकाळी पर्यंत 871  मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.नंदुरबार 311, शहादा 138 ,नवापूर 27, तळोदा 77, अक्कलकुवा 80 तर धडगाव 238 असे आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार