सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पूरग्रस्तांसाठी चिमुकल्या ऋषीकेशचा 5 हजाराचा निधी

नंदुरबार दि.2: पुण्याच्या इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या ऋषीकेश भोई या चिममुकल्याने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत पूरग्रस्तांना मदत म्हणून 5 हजाराचा निधी

Nandurbar MH
  • Aug 2 2021 4:49PM


नंदुरबार दि.2: पुण्याच्या इयत्ता तिसरीमध्ये  शिकणाऱ्या ऋषीकेश भोई या चिममुकल्याने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत पूरग्रस्तांना मदत म्हणून 5 हजाराचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला आहे. त्याने या निधीचा धनाकर्ष निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना सुपूर्द केला.

 ऋषीकेशचा येत्या 17 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. तो तळोदा येथे  आपल्या आजोळी आला होता. आपला वाढदिवस साजरा न करता झालेली बचत पूरग्रस्तांसाठी देण्याची कल्पना त्यांने वडिलांसमोर मांडली. ऋषीकेशचे वडील पंकज भोई यांनीदेखील त्याला प्रोत्साहन दिले. आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे ऋषिकेशने सांगितले.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार