सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जवाहर नवोदय विद्यालयातील सहावी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार दि.1 : जवाहर नवोदय विद्यालय नंदुरबार-2 मध्ये 2022-2023 शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेसाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

Nandurbar MH
  • Oct 2 2021 6:14PM

नंदुरबार  दि.1 : जवाहर नवोदय विद्यालय नंदुरबार-2 मध्ये 2022-2023 शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेसाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

जवाहर नवोदय विद्यालय नंदुरबार 2 मध्ये प्रवेशसाठी विद्यार्थी हा जिल्ह्यातील फक्त नवापूर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता पाचवीत 2021-2022 या शैक्षणिक वर्षांत शिकत असावा.  विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2009 पूर्वी झालेला असावा.30 एप्रिल 2013 नंतर झालेला नसावा.सदर अट सर्वांसाठी लागू असेल. सन 2019-2020,2020-2021, 2021-2022 यावर्षांत विद्यार्थ्यांने तिसरी, चौथी व पाचवीत अनुक्रमे खंड न पाडता उत्तीर्ण असावा. अनुसूचित जाती,जमाती आणि मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागासवर्गासाठी जागा राखीव असतील. तृतीयपंथीय उमेदवारसुध्दा या निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतात.

प्रवेश परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी  सकाळी 11.30 वाजता होईल.  माहिती पत्रक व प्रवेश अर्जासाठी www.navodaya.gov.in/nvs/en/Home1 तसेच https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.बी.बनसोड यांनी केले आहे. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार