सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयास 4 व 5 ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर

नंदुरबार दि.1 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे.

Nandurbar MH
  • Oct 2 2021 7:18PM


  नंदुरबार  दि.1 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी सोमवार, 4 ऑक्टोबर, 2021 रोजी रवाना करण्यात येणार आहे. 
  त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषद व त्यांअतर्गत असलेल्या अक्कलकुवा, शहादा व नंदुरबार येथील तीनही पंचायत समित्या मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास 4 व 5 ऑक्टोबर, 2021 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार