अवघ्या दीड मिनिटात 6 रक्तदाते तयार
नंदुरबार रक्तदाता व्हाट्सअप गृप ठरतोय जिल्ह्या साठी आरोग्यदूत
अवघ्या दीड मिनिटात 6 रक्तदाते तयार : नंदुरबार रक्तदाता व्हाट्सअप गृप ठरतोय जिल्ह्या साठी आरोग्यदूत
सकाळी 11:23 ला एक पेशनट च्या नातेवाईकांचा फोन आला अर्जंट 2 बॅग O+ साठी , फक्त 4 पॉईंट रक्त असल्याचे कळले सर्व स्थिती व विचारपूस करून त्वरित नंदुरबार रक्तदाता च्या O+ या गृप वर पेशनटची माहिती टाकली असता अवघ्या दीड मिनिटात 6 डोनर तयार असल्याचे मेसेज आले ,
पैकी असिफ भाई नाथानी व संतोष कुलकर्णी भाऊ जवळच असल्याने त्यांनी तयारी दर्शवली व फक्त 20 मिनिटात पेशनट ला 2 बॅग रक्त मिळाले ,
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात शेकडो शोषल मीडिया गृप वर फावला वेळ काढणारे व त्याच शोषल मीडियावर उपयुक्त गृप च्या माध्यमाने सेवा करणाऱ्या या गृप चा एक सदस्य म्हणून मला अभिमान वाटतो
रक्त दात्यांचे हार्दिक आभार
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प