सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: अवैध मांस विक्री करणाऱ्या एकास अटक

नंदुरबार- शहरात अनेक घरांमधून छुप्या पद्धतीने गोवंश कत्तल केली जात असून गोमांस तस्करी चालत आहे.

Nandurbar MH
  • Jun 23 2021 5:45PM

नंदुरबार- शहरात अनेक घरांमधून छुप्या पद्धतीने गोवंश कत्तल केली जात असून गोमांस तस्करी चालत आहे. या प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी येथील कसाई मोहल्ल्यात छापेमारी करीत शहर पोलिसांनी गोमांस जप्त करून एकाला अटक केली. 
शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी केली यात आरोपी शेख इस्माईल शेख कुरेशी, वय 52 वर्षे, राहणार कसाई मोहल्ला याच्याकडे 24 किलो मांस आढळून आले. ते जप्त करीत महाराष्ट्र प्राणी अधिनियम 5 अ  तसेच प्राणी संरक्षण अधिनियम अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला शेख इस्माईल यास अटक करण्यात आली आहे. छापेमारी करणाऱ्या पथकात हेडकॉन्स्टेबल रवींद्र पवार, जगदीश पवार,  संदीप गोसावी, भटू धनगर,  कल्पेश रामटेके, हेमंत बारी, लांडगे, राजू पांढारकर यांचा समावेश होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार