अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नंदुरबार दि.13: सन 2021-2022 या वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशात पदवी
नंदुरबार दि.13: सन 2021-2022 या वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या विहीत नमुन्यातील अर्ज व माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, नंदुरबार येथे संपर्क साधावा असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी कळविले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प