सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेशन दुकान परवानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार दि.13: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या दुकानाच्या ठिकाणी नवीन रास्तभाव (रेशन) दुकान परवाने घेण्यासाठी गावातील इच्छुक असलेल्याकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

Nandurbar MH
  • Aug 13 2021 7:28PM

नंदुरबार दि.13: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या दुकानाच्या ठिकाणी नवीन रास्तभाव (रेशन) दुकान परवाने घेण्यासाठी गावातील इच्छुक असलेल्याकडून  विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

 नंदुरबार तालुक्यातील बामडोद, कलमाडी, मांजरे, खोंडामळी, काळंबा, शिरवाडे, ओझर्दे, नवापूर तालुक्यातील देवळीपाडा (धायटे), चिंचपाडा, बेडकीपाडा, बिलदा, खोलघर, पाचंबा,पळसुन, पालीपाडा, बालआमराई, रायपूर, कोकणीपाडा, नवापाडा (धनराट), चिमणीपाडा, जामतलाव, अक्कलकुवा तालुक्यातील वडली, उखल्लीपाडा, खटकुवा, जुना नागरमुठा, तळोदा तालुक्यातील खेडले, नवांगाव,लाखापूर रे., अक्राणी तालुक्यातील  वेलखेडी, बिलगांव, कुवरखेत,चोंदवाडे खु,अस्तंभा रे,आचपा,चींचकाठी,भोगवाडे बु आणि शहादा तालुक्यातील कमखेडा,हिंगणी, शिरुड तह, दोंदवाडे, चिखली खु. या गावातील दुकानासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

 विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्तावित रास्तभाव दुकान मंजूरीकरीता नियम, अटी व शर्ती इत्यादीसह सविस्तर जाहिरनाम्याची प्रत संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, तसेच www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार