सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सर्व बंधनांना झुगारुन नंदुरबारात शिवजयंती होणार धुम-धडाक्यात साजरी सर्व शिवभक्तांचा मानसं

नंदुरबार : - आज मोठा मारुती मंदिर येथे दिनांक १७/०३/२०२२ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता शहरातील सर्व समाज प्रमुख व्यायाम शाळा अध्यक्ष व नगर सेवक

Nandurbar MH
  • Mar 17 2022 4:10PM

नंदुरबार : - आज मोठा मारुती मंदिर येथे दिनांक १७/०३/२०२२ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता शहरातील सर्व समाज प्रमुख व्यायाम शाळा अध्यक्ष व नगर सेवक यांची छत्रपती श्री . शिवाजी महाराज जयंती साजरा करणे बाबत बैठक घेण्यात आली . या बैठकीत सर्व संमतीने उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून दिनांक २० मार्च रोजी मोटारसायकल रॅली व २१ मार्च रोजी सवाद्य मिरवणुक ( रॅली ) काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला . मोटर सायकल रॅली- दिनांक २० मार्च सायंकाळी ४.०० वाजता ग्यारा मिल कंपाऊंड पासून सुरुवात होऊन संभाजी नगर व्यायाम शाळा,सिंधी कॉलनी, मोदी ग्राऊंड, करण चौफुली, कोरीट नाका, गिरीविहार गेट, उड्डाणपुल, गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, दादा गणपती, मोठा मारुती - आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर येथे समाप्ती . - दिनांक २१ मार्च सवाद्य पायी मिरवणुक सायंकाळी ४.०० वाजता सर्व व्यायामशाळा माळीवाडा येथुन मिरवणुक सुरुवात होउन , महाराष्ट्र व्यायाम शाळा,सोनार खुंट,जळका बाजार, दादा गणपती,मोठा मारुती - नाटय मंदिर - दिनदयाळ चौक जूनी नगर पालीका येथे छत्रपती श्री . शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस पुजन करुन समाप्ती . श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सर्वानुमते ठरविण्यातं आली असुन धुमधडाक्यातंं श्री शिवजयंती साजरी करण्याचां निर्णय झाला

 1. श्री . केतन दिलीपसिंह रघुवंशी 2. श्री . पंडीत कौतीक माळी 3. श्री अर्जुन सुधाकर मराठे 4. श्री . संजु भाऊ रगड़े 5. श्री . नरेंद्र परशुराम पाटील 6. श्री . विरेंद्र दादा अहीरे 7. श्री . सागर कृष्णा चौधरी 8. श्री . कुणाल विनोद सोनार 9. श्री . भुषण पुंडलीक पाटील 10. श्री . युवराज राजपुत 11. श्री . खुशाल चौधरी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार