सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*लाच लुचपत खात्याची बडी कार्यवाही , नंदुरबार ZP बांधकाम विभाग अभियंत्यांना 4 लाखांची लाच घेताना अटक*

नंदुरबार : - शहरातील एकलव्य विदयालय समोरिल श्री शिवशक्ति सॉ मील मध्ये दी. २३/०३/२०२२ रोजी रात्रि ११.३० ते १२.५६

Nandurbar MH
  • Mar 24 2022 1:29PM

नंदुरबार : - शहरातील एकलव्य विदयालय समोरिल श्री शिवशक्ति सॉ मील मध्ये दी. २३/०३/२०२२ रोजी रात्रि ११.३० ते १२.५६ वा  विश्वनाथ जयस्वाल है भगदररी येथील रस्ता सुधारणा , निस्तारणाची काम बिलाची रक्कम काढणेकरीता  १) सुनील दिंगबर पिंगळे २) संजय बाबूराव हिरे यांनी लाचेची मागणी केली . मागणी रक्कम : ४,७५,००० / - रुपये स्विकारलेली रक्कम : ४००,००० / - ( ४ लाख रुपये ) यातील मुळ तक्रारदार यांना मान्यता प्राप्त नोंदकृत बांधकाम ठेकेदार आहेत. विश्वनाथ मेवालाल जयस्वाल रा. परदेशीपुरा सरकारी ठेकेदार यांना जिल्हा परिषद अंतर्गत अ कुवा उपविभाग मार्फत भगदरी येथील गुरांचा नवीन इमारत , रस्ता सुधारणा रस्ता जल निस्तरणाची कामे मिळाली होती . विश्वनाथ जयस्वाल यांनी सर्व कामे पुर्ण केली. सदर कामाचे बिल ८ कोटी ४५ लाख ८ ९ हजार होते ७ कोटी ६१ लाख ८ ९ हजार रुपये रक्कम विश्वनाथ जयस्वाल यांना प्राप्त झाली परंतु ८४ लाख रुपये रक्कम आरोपी बांधकाम विभाग सुनील पिंगळे व संजय हिरे है लोकसेवक यांनी राखुन ठेवली. यांचा वर दी २३/०३/२०२२ रोजी २३.०६ वा. कलम, भ्रष्टाचार प्रतिबंद अधी १९८८ चे. क. ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार