सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

क्षयरोग व कुष्ठरोग शोध अभियानाच्या जनजागृतीचा शुभारंभ

नंदुरबार :- दि.4 :- क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मुलन अभियानाबाबत

Nandurbar MH
  • Dec 4 2020 1:18PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार :-  दि.4 :- क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मुलन अभियानाबाबत  नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला.  

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वळवी, सहायक संचालक डॉ. अभिजीत गोल्हार आदी उपस्थित होते.

अधिक क्षयरोग रुग्ण आढळणाऱ्या भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा आणि रुग्णांना वेळेवर उपचाराबाबत माहिती देण्यात यावी असे यावेळी डॉ.भारुड यांनी सांगिले. चित्ररथ ग्रामीण भागात करणार असून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोगाबाबत माहिती देण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार